Saturday, 30 June 2018

जय सेवालाल

जय सेवालाल 

🏳🏳🏳🏳🏳🏳💥🌾🌾🙏🌺🥀💐महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शेतकऱ्यांचे कैवारी गोर गरिबाचा राजा कूळ कायद्याचा मालक हरितक्रांती चे प्रणेते देशाला 2 वर्षांत अन्नधान्य स्वयंपूर्ण करणारा तसेच 1972 सारख्या महादूषकाळाला परखडपणे सामोरे जाणिरे चतुर व अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून काम करणारे बंजारा समाजाचे प्रेरणास्थान मा.वसंतराव नाईक साहेब यांच्या 105 व्या( 1जूलै ) जयंती निमित्त सर्व  देशबांधवाना हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐

एक असा नेता जो एका छोट्याशा तांडयाचा नायक महाराष्ट्राचा महानायक होऊन सतत 3 वेळा मुख्यमंत्रीपद भूषविले विशाल अशा महाराष्ट्र चालवितो अशा महामानवाला माझा शत शत प्रणाम जय गोर जय सेवालाल 💥💥🌾💐

1 जुलै नायक जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्या
श💥💥🌾🌾☘☘🌹🏳🏳🏳 शुभेच्छुक: प्रितम राठोड 9371675858